सुस्वागतम


सुस्वागतम
महाराष्ट्रातील घरा घरांनमधील देवघरा मध्ये कुलदेवतांचे टाक पूजले जातात या कुलदेवतांचे शास्त्र शुद्ध टाकांचे निर्मितीचा पारंपारिक वारसा आम्ही परंपरेने पुढे चालवीत आहोत, या निर्मिती बरोबरच भाविकांना त्यांचे विषयी मार्गदर्शन ही आम्ही करीत आहोत, आम्ही निर्माण केलेले टाक आज असंख्य घरा मधुन पुजले जात आहेत. समाजाच्या सर्व स्थरातील लोकांचा यात समावेश आहे, अनेक लोकांना आपल्या कुलदेवतांची माहिती नसते, या माध्यमातून ही माहिती आपणा पर्यंत पोहचविण्याचा हा छोटासा प्रयत्न, कुलदेवतां विषयी व देव घरातील टाकांची रचना तसेच त्यांची देखभाल या विषयी माहिती देणारे या प्रथम संकेत स्थळावर आपले स्वागत येथील माहिती आपणास निश्चितच उपयोगी पडेल आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत
धन्यवाद