आमच्या विषयी

आम्हाला देव घरातील कुलदेवतांचे टाक विषयीच्या ज्ञानाचा पारंपारिक वारसा लाभला आहे, या मुळे आपली कुलदैवते देव घरातील त्याचे टाक या विषयी सखोल मार्गदर्शन आम्ही परंपरेने करत आलो आहोत, त्याच बरोबर कुलदेवतांचे टाकांची शास्त्र शुद्ध निर्मिती करीत आहोत. आपल्या देवघरासाठी आमच्या कडे विविध आकारातील टाक उपलब्ध आहेत,

उपलब्ध साईज


साईज कोड - 4G
आकार = उंची- ५.५ सेमी रुंदी - ४ सेमी

साईज कोड - 6G
आकार = उंची- ६.५ सेमी रुंदी - ५.२ सेमी

साईज कोड - 10G
आकार = उंची- ७ सेमी रुंदी - ५.५ सेमी

साईज कोड - 15G
आकार = उंची- ९ सेमी रुंदी - ७ सेमी

साईज कोड - 30G
आकार = उंची- १३.५ सेमी रुंदी - १०.५ सेमी

साईज कोड - 50G
आकार = उंची- १८ सेमी रुंदी - १४ सेमी

साईज कोड - 100G
आकार = उंची- २२ सेमी रुंदी - १८ सेमी


आपल्या देवघरातील कुलदेवतांचे टाकासाठी भेट द्या


टाक सराफ
राजवाडा चौक ,महाद्वार मार्ग, जेजुरी.
ता. पुरंदर, जि. पुणे, महाराष्ट्र.
पिन - ४१२३०३
फोन - ९८२२३९४९१५



संपर्क
इमेल -  taksaraf@gmail.com